हायपोथायरोइड आणि वेटलॉस दोन्हीसाठी लाभदायक
हायपोथायरोइड आणि वेटलॉस, दोन्ही साठी लाभ झाला नमस्कार माझे नाव पुषपावती पुरी, शिक्षिका वय ५३ उंची १४५ सें मी वजन ६६किलो मी २३.१.१८ रोजी डाॅ दिक्षित यांचे व्याख्यान यू टयूबवर अभ्यासपूरवक ऐकले अन् तेव्हापासून जाणीव झाली की हेच आहार तंत्र नैसर्गिक व योग्य आहे.केवळ सुरूवातीला २-३ दिवस वेळेचा ताळमेळ बसवावा लागला. नंतर मात्र डाएट पाळणे …