दोन महिन्यांत दहा किलो वजन कमी झाले

aniruddha divekar

नाव: अनिरुद्ध दिवेकर, वय ५२ वर्षे, गुरंगाव,  हरियाणा
मोबाईल नंबर ८००८४००७५९:
ग्रुप :EWL-19

मी माझे रक्त २४ जुलै २०१८ रोजी तपासले, त्याचा अहवाल
१. वजन :९३
२. बेंबीभोवती पोटाचा घेर :११४
3. एचबी१एसी : ६
४. फास्टिंग इन्सुलिन :२२.८

माझा दिनक्रम
रोज एक तास बॅडमिंटन खेळतो. सुट्टीच्या दिवशी दीड तास खेळतो.
आहार रोज फक्त दोनच वेळा जेवतो. ही दिनचर्या मी ९५% पाळली.

दोन महिन्यानंतर
१. वजन : ८३ किलो
२. बेंबीभोवती पोटाचा घेर:१०१ सेंमी
३. साखर(फास्टिंग) 
४. साखर (पीपी) 
५. एचबी१एसी : ५.५
६. फास्टिंग इन्सुलिन : ५.८