ADORE Trust | Copyright 2021. All rights reserved | Contact: [email protected]
Designed by: Digital Canvas
हा डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी एचबीए1सी व फास्टिंग इन्सुलिन ( फास्टिंग शुगर नव्हे) ह्या दोन चाचण्या करून त्यांचे रिपोर्ट्स आम्हांला पाठवणे बंधनकारक आहे, त्यायोगे आम्हीं तुम्हाला आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार जसे लठ्ठपणा, पूर्व-मधुमेह किंवा मधुमेही संबंधी योग्य डाएट प्लॅन पाठवू शकू!
हे अभियान पूर्णपणे विनामूल्य आहे आणि ते सर्वदा तसेच राहील! त्यात कोणतेही छुपे खर्च सुद्धा नाहीत!
आपल्याला एचबीए1सी व फास्टिंग इन्सुलिन या चाचण्या करून आपली माहिती दिलेल्या व्हाट्सअप्प क्रमांकावर पाठवावी लागते, आपण आमच्या वेबसाईट मार्फतही सामील होऊ शकता
सर्वप्रथम तुम्हीं अश्या व्यक्तींशी जोडले जाता ज्यांनी विना औषधे निरोगी आयुष्य जगायचे ठरवले आहे! तुम्हाला तुमच्या हाती तुमचे वजन व मधुमेह व्यवस्थापनाची गुरुकिल्ली सापडते! तुम्हांला तज्ज्ञ मंडळींचा मोफत सल्ला मिळू शकतो! इतर सदस्याचा आधारही मिळतो!
रोजच्या रोज यशोगाथा वाचायला मिळू शकते. आपण आपल्या शंकाही विचारू शकता, ग्रुपचे समन्वयक आपले शंका समाधान करू शकतील!
हे विश्व लठ्ठपणा तसेच मधुमेहमुक्त करण्यासाठी आपणही या माध्यमातून आपले योगदान देऊ शकता!
अभियानात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती द्या.
9545529255, 9890886727, 9757399529, 9823121986, 9423067399, 9325205455, 8888849809, 9850217641, 9822171517, 9422925227, 9096399222, 8975469006, 9422110371, 7588876455, 9422110282, 9049711106, 9657607268, 9819576176, 9270152610, 9790799599
ADORE Trust | Copyright 2021. All rights reserved | Contact: [email protected]
Designed by: Digital Canvas